राहुल गांधी यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. आणि त्यानंतर त्या संदर्भातील पुरावे देखील सादर केले. त्यात सावरकरांचे कट्टर समर्थक असणारे उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल गांधींची पाठराखण केली. यांनतर सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय.<br /><br />